माननीय शिक्षणमंत्री श्री आशिष शेलार यांच्याशी मुक्त संवाद

माननीय शिक्षणमंत्री श्री आशिष शेलार यांच्याशी मुक्त संवाद

साठ्ये महाविद्यालय आणि ‘अस्पा’-माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात राज्याचे कॅबिनेट मंत्री नियुक्ती अ‍ॅड. आशिष शेलार यांनी महाविद्यालयातील आजी- माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांची मुलाखत घेताना पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.स्वप्ना त्रैलोक्य मॅडम.

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow