Deep Pooja

Deep Pooja

आज दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजे दिवाळीसारखाच दिव्यांचा एक छोटा सण! हा सण आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आषाढ अमावस्येला येतो. या अमावस्येला ‘दिव्यांची आवस’ असेही म्हणतात.

 * दिवा म्हणजे प्रकाश! दिवा आपल्या घरात आणि मनात प्रकाश आणतो. अंधार दूर करतो. अंधार म्हणजे भीती किंवा वाईट गोष्टी. दिवा आपल्याला सांगतो की, नेहमी चांगल्या गोष्टी करा आणि ज्ञानी व्हा.

आज आम्ही दुग्धशर्करा योग अनुभवला.

🚩 *पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या मुख्य समन्वयक -*

*सौ. जान्हवी खांडेकर.*

*पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम* 

🚩 प्रथमिक शाळेच्या मुख्यसध्यापिका *सौ. सुनिता भागवत* तसेच उपमुख्यध्यपिका *सौ. उर्मिला भेंडे* 

🚩  मध्यमिक  शाळेच्या मुख्यसध्यापिका *सौ. स्मिता बिवलकर* तसेच उपमुख्यध्यपिका *सौ. यामिनी दळवी.*

🚩  ICSE मध्यमिक  शाळेच्या मुख्यसध्यापिका *श्रीमती. अर्णवाज भागात* तसेच उपमुख्यध्यपिका *सौ. गिना मॅथ्यू.*

🚩  ICSE   प्रथमिक शाळेच्या मुख्यसध्यापिका *सौ. रोहिणी नाटेकर.*

🚩  PTVA शाळेच्या मुख्यसध्यापिका *सौ. मृणालिनी म्हेत्रे.*

ह्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.

मुलांना दिव्यांच्या आवसेची माहिती सांगितली तसेच सर्व मुलांनी शुभंकरोती म्हणत दिव्यांची पुजा करुन आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पडो अशी दिव्याकडे प्रार्थना केली…. 🙏🏻🙏🏻

सौ.मधुर म.करंबेळकर.


Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow