यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा

कोल्हापूर येथे १६ ते १८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी प्राथमिक शाळेत इयत्ता 4/B तुकडीत शिकणाऱ्या कुमारी आर्या अमित पाष्टे या विद्यार्थिनीने कांस्यपदक मिळवले आहे.

आर्याचे पार्ले टिळक पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन !


Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow